Homeताज्या बातम्याशिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्कार सांबअप्पा गिरवलकर यांना...

शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्कार सांबअप्पा गिरवलकर यांना गिरवलकर मंगल कार्यालय प्रदान

लातूर – लातूर येथील शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने बार्शी रोड लगत असलेल्या गिरवलकर मंगल कार्यालयात आयोजित दुसऱ्या व्हीआयपी इव्हेंट 2025 लिंगायत वधुवर परिचय सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात सांबप्पा गिरवलकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा अग्रेसर असणाऱ्या शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील समाज बांधवांच्या साक्षीने.व्हीआयपी इव्हेंट 2025 लिंगायत वधुवर परिचय मेळाव्यामध्ये कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यांच्यावर बसव मंत्रोच्चारात पुष्पवृष्टी करण्यात आली.या वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वधुवर क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करणारे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गिरवलकर अप्पा यांचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूरच्या वाटचालीत बहुमोल योगदान आहे. तसेच त्यांनी विधिज्ञ म्हणून न्यायालयीन क्षेत्रात नावलौकिक कमावलेला आहे.सिद्धयोग ध्यान केंद्राच्या मार्फत अध्यात्मिक क्षेत्रातही लातूरचे नावलौकिक वाढवले. आहे. ज्येष्ठ समाज धुरीण, सुप्रसिद्ध उद्योजक, दासोहवृत्ती, दूरदृष्टीत्व असणारे व्यक्तिमत्त्व ,शिस्तप्रिय, निर्मळ,उदार व्यक्तिमत्त्व म्हणून समाजासाठी ते भूषण आहेत.त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर समाजातील उदयोन्मुख पिढी घडावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील, प्राचार्य डॉ सिद्रामप्पा डोंगरगे, शिवराज शेटकार, कुमार स्वामी गणाचार्य,सौ माया दयानंद पाटील,कु.मयुरी दयानंद पाटील,चि रुद्राप्पा दयानंद पाटील, सुहास अष्टके, नागेश कानडे, योगेश गिरवलकर,सौ माया मिसलगी,सौ,गिता शर्मा, विश्वनाथ पाटील वन्नाळीकर, महादेव स्वामी सोलापूर संबा खोत इचलकरंजी,व देशातील आठ राज्यातील व विदेशातील लिंगायत समाज व लातुरातील लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!