Homeताज्या बातम्याशासनमान्य शाळेतच पाल्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन ; अनधिकृत शाळांची 23-24 जूनला...

शासनमान्य शाळेतच पाल्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन ; अनधिकृत शाळांची 23-24 जूनला शोध मोहीम

लातूर, दि. 19 : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश केवळ शासनमान्य शाळांमध्येच घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. शासनमान्यता नसलेल्या शाळांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि लातूर जिल्हा परिषद यांच्या वतीने 23 आणि 24 जून 2025 रोजी शोध मोहीम राबविली जाणार आहे.
पालकांना शाळेची शासनमान्यता तपासता यावी, यासाठी सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालये आणि जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात मदतकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पालकांनी या केंद्रांमधून मार्गदर्शन घेऊन पाल्यांचा नवीन शाळेत प्रवेश निश्चित करावा. जर चुकून शासनमान्यता नसलेल्या शाळेत प्रवेश झाला असेल, तर त्वरित पाल्याला त्या शाळेतून काढून शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. 24 आणि 25 जून रोजीच्या शोध मोहिमेनंतर अनधिकृत शाळांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी (मो. क्र. 9422468573) किंवा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय क्षीरसागर यांच्याशी (मो. क्र. 7796702577) संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!