Homeताज्या बातम्या" डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न "

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांना लातूर येथील (MIT COLLEGE LATUR ) Maharashtra Institute of Dental Sciences And Research Dental College and Dental School In Latur  महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सक ही पदवी नुकतीच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.    पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालतील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, व समाजातील सर्व स्तरांतून डॉ. शुभम पांडुरंग कोकणे  यांचे व त्यांचे आई वडील, आजी आजोबा यांचे अभिनंदन होत आहे,  यावेळी या कार्यक्रमास बोलावण्यात आलेले मान्यवर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, डॉ. शुभम यांचे आई वडील, आजी आजोबा, व अनेक नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन...

0
लातूर, दि. २०: शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या...

error: Content is protected !!