Homeताज्या बातम्याकौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार ...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या २५५ विद्यार्थ्यांचे कॉक्सिटमध्ये कौतुक; कॉक्सिटच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

लातूर, दि. २९ – पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांना मोठ्या पगारीच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आज उपयोगी ठरत आहे.
आज पारंपरिक पध्दतीने शिक्षण घेऊन लाखो तरुण बेरोजगार आहेत. अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्यांनाही नोकऱ्या मिळत नाहीत.परंतु, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी कंपन्याच आपल्याकडे येऊन नोकरीसाठी कोणते शिक्षण असावे, याचे प्रशिक्षण देतात, ही गौरवास्पद बाब आहे. हे फक्त लातूरमध्येच होऊ शकते, याचा एक भूमिपुत्र म्हणून मला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळून त्यांना मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात, जगातील कंपन्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी मागील २४ वर्षांपूर्वी कॉक्सिटची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात यश आले आहे. नोकऱ्या करीत-करीत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणही घेण्याची सोय आहे. आजपर्यंत कॉक्सिटसोबत विप्रो सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत. नोकरभरतीपूर्वी सर्व आयटी कंपन्या कॉक्सिटशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची निवड करतात, असे डॉ. एम. आर. पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रा. कैलास जाधव यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख सादर केला. यावर्षी पदवी उत्तीर्ण झालेले आतापर्यंतचे २५५ व निवड जाहिर होणारे १०० पेक्षा जास्त असे एकूण ३५० विद्यार्थी यांना नोकरी मिळेल. एकेका विद्यार्थ्याला एकाचवेळी दोन-चार कंपन्यांच्या ऑफर येत आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रा. सुषमा मुंडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन...

0
लातूर, दि. २०: शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या...

error: Content is protected !!