Homeताज्या बातम्याश्री. सत्संग प्रतिष्ठानचा उपक्रम; आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर दर्शनासाठी मोफत 31 एस....

श्री. सत्संग प्रतिष्ठानचा उपक्रम; आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर दर्शनासाठी मोफत 31 एस. टी. बस सेवा

लातूर,दि.19 ः आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या गोर-गरीब भावीकांच्या सोयीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे मोफत पंढरपूर यात्रा वारकरी सेवा याही वर्षी येथील सत्संग प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने मोफत बस सेवेअंतर्गत 31 बसेसची सोय करण्यात आली आहे. हा उपक्रम प्रतिष्ठान तर्फे मागील 24 वर्षांपासून राबविला जात आहे.
पंढरपूर यात्रेसाठी शनिवार दि. 5 जुलै 2025 रोजी बसस्थानक क्र. 2, यशोदा टॉकिज समोर, अंबाजोगाई रोड, लातूर येथून सकाळी 10 वाजता मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुक भाविकांना 4 जुलै 2025 पर्यंत आपल्या ओळखपत्रासह खालील ठिकाणी नांव नोंदणी करुन आपले पास घ्यावेत, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठान संयोजन समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा.
लातूर अर्बन को-ऑप बँक लि. लातूर जिल्ह्यातील सर्व शाखा, श्री अष्टविनायक मंदिर ट्युशन एरिया लातूर, श्री दत्ता लोखंडे सुभाष चौक लातूर, श्री सुरेश मालु मार्केट यार्ड लातूर, अशोक गोविंदपूरकर रमा बिग सिनेमा लातूर, भंडारी किराणा मोती नगर लातूर, ओमप्रकाश मुंदडा मार्केट यार्ड लातूर, बालाजी बारबोले ऑटो पॉईंट हनुमान चौक लातूर, सोनी एजन्सीज्, छत्रपती शिवाजी महाराज चौक बस डेपो समोर लातूर, रमनजी पारीख साईबाबा ऑटोमोबाईल्स् 5 नं. चौक लातूर, नाना लोखंडे आखरवाई आदी ठिकाणी नांव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीक, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भुतडा, शाम मुंदडा, केतन हलवाई, लक्ष्मीकांत बियाणी व सर्वश्री सत्संग प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!